दागिणे वापरण्याची माहिती व नियम
⦿ घाम, हवा प्रदुषण, खारं पाणी, एलर्जी या कारणांनी दागिणे लाल
होण्याची संभावना असते. दागिण्यांच्या वापरानंतर ते साबन पाण्याने
साफ केल्यास दागिने जास्त दिवस टिकतात.
⦿ फॉर्मिंग दागिन्यामध्ये सोने असल्याची गॅरंटी देऊ परंतु, तुटण्याची गॅरंटी
राहणार नाही. तुम्हाला पुन्हा फॉर्मिंगचे व रिपेरींगचे चार्जेस द्यावे
लागतील. इतर कोठेही पॉलिश व रिपेरिंग करु नये.
⦿ मोती, स्टोन, ठुशी व फॅन्सी मंधील दागीने बदली (exchange)
होनार नाहींत.
⦿ Forming ( फॉर्मिंग ) दागिण्यांचे बदलीला 50% पकडले जातील.
⦿ बदलीला पैसे मिळणार नाहीत, (खरेदी करावी लागेल).
Information and rules for using jewellery
⦿ Redness of jewellery due to sweat, air pollution,
salt water, allergies is likely to happen. If you
clean the jewellery with soap water after use,
the jewellery will last longer.
⦿ we Guarantee that, There is Gold in our Forming Jewellery
But, guaranteed to break Will not stay. If Damaged
Re-forming and repairing charges will be Applied.
⦿ Do not polish or repair anywhere else.
⦿ Pearls, Stones, Thushi and fancy Jewellery
will not be Exchanged.
⦿ Life – Time 50% Exchange on Forming Jewellery
⦿ Will not get money for Exchange, You will
have to buy other Jewellerys.
Reviews
There are no reviews yet.